UPSC NDA Bharti 2026: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती परीक्षा (NDA & NA-II) 2026
UPSC NDA Bharti 2026: देशाची सेवा करण्याची सुवर्णसंधी शोधत असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत National Defence Academy (NDA) आणि Naval Academy (NA) परीक्षा (I) 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. UPSC NDA Bharti 2026 या महाभरती अंतर्गत भूदल (Army), नौदल (Navy), आणि वायुसेना (Air Force) विंग्समध्ये एकूण 394 जागांसाठी ऑनलाईन अर्ज … Read more









