SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती!
SSC CGL Bharti 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी शोधत असलेल्या सर्व पदवीधर उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे! स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे Combined Graduate Level Examination 2026 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये तब्बल 12,256 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही SSC … Read more









