UPSC EPFO Bharti 2025: ही केंद्र शासनाच्या प्रतिष्ठित विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. पदवीधर उमेदवारांसाठी Enforcement Officer आणि Assistant Provident Fund Commissioner पदांसाठी एकूण 230 जागा उपलब्ध आहेत. दर्जेदार पगार, भारतभर नोकरीची संधी आणि प्रतिष्ठित सेवा – या सर्वांचा संगम असलेली ही भरती नक्कीच लक्षात ठेवण्याजोगी आहे!
UPSC EPFO Bharti 2025: is a golden opportunity to secure a prestigious government job under the central government. A total of 230 vacancies are open for the posts of Enforcement Officer and Assistant Provident Fund Commissioner. With excellent pay, pan-India posting, and high career growth, this is one recruitment you don’t want to miss!
Table of Contents
▪️Total जागा : 230
▪️पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | Enforcement Officer/Accounts Officer | 156 |
2 | Assistant Provident Fund Commissioner (APFC) | 74 |
एकूण | 230 |
UPSC EPFO Bharti 2025: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी – Enforcement Officer आणि APFC पदासाठी 230 जागा
1. Enforcement Officer/Accounts Officer – 156 जागा
- UR – 78
- EWS – 01
- OBC – 42
- SC – 23
- ST – 12
- PwBD – 09 (B, LV, D, HH, SLD, MI, MD इ. प्रकारांमध्ये आरक्षण)
2. Assistant Provident Fund Commissioner – 74 जागा
- UR – 32
- EWS – 07
- OBC – 28
- SC – 07
- PwBD – 03 (HH, BA, OL, DW, AAV, MD इ. प्रकारांमध्ये आरक्षण)
▪️शैक्षणिक पात्रता :
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate) केलेली असावी.
- विशिष्ट पात्रता किंवा अनुभवासंदर्भात अधिकृत जाहिरात वाचावी.
▪️पगार :
- Enforcement Officer
Level – 08
₹47,600 – ₹1,51,100/- - APFC
Level – 10
₹56,100 – ₹1,77,500/-
▪️वयाची अट :
- Enforcement Officer/Accounts Officer साठी:
- UR/EWS: 30 वर्षे
- OBC: 33 वर्षे
- SC/ST: 35 वर्षे
- PwBD: 40 वर्षे
- Assistant Provident Fund Commissioner साठी:
- UR/EWS: 35 वर्षे
- OBC: 38 वर्षे
- SC/ST: 40 वर्षे
- PwBD: 45 वर्षे
- 👉 वयोमर्यादा मोजण्याची तारीख: 18 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख.
🧮 आपले वय येथे तपासा
▪️नोकरी ठिकाण :
- संपूर्ण भारत
▪️अर्ज fees :
- सामान्य / OBC / EWS: ₹25/-
- SC/ST/PwBD/महिला उमेदवार: फी नाही (₹0)
- 👉 फी केवळ ऑनलाइन मोडने भरायची आहे.
▪️अर्ज करण्याची पद्धत :
- ऑनलाइन- Online
▪️महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची तारीख | 29 जुलै 2025 (दुपारी 12:00 पासून) |
अंतिम तारीख | 18 ऑगस्ट 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) |
▪️महत्त्वाच्या लिंक : Important link
अधिकृत website | Click Here |
Pdf जाहिरात | Click Here |
ऑनलाईन अर्ज येथे करा 👉 | Apply Online |
▪️निवड प्रक्रिया :
- लिखित परीक्षा (Written Test) – MCQ स्वरूपात असेल
- मुलाखत (Interview) – Shortlisted उमेदवारांसाठी
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- Final Merit List
▪️अर्ज कसा कराल :
- https://upsconline.nic.in या वेबसाइटला भेट द्या.
- ‘Online Recruitment Application (ORA)’ विभागात जा.
- तुमचं नाव, ई-मेल, मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
- योग्य पद निवडा आणि अर्जाची माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज फी भरा (जर लागली तर).
- फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट घ्या.
▪️विशेष टीप (Note):
- जाहिरात 26 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- संपूर्ण तपशील UPSC वेबसाइट वर पाहता येईल.
- PwBD उमेदवारांसाठी पदनिहाय आरक्षण वेगळ्या प्रकारात दिले आहे.
- अधिकृत जाहिरात वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
▪️निष्कर्ष :
UPSC EPFO Bharti 2025: UPSC मार्फत EPFO मध्ये Enforcement Officer आणि Assistant Provident Fund Commissioner पदांसाठी ही एक उत्तम संधी आहे. Graduation झालेल्या सर्व उमेदवारांसाठी ही संधी सुवर्णसंधी आहे. पगार, दर्जा, आणि पोस्टिंग स्थळ यांच्या दृष्टीने हि भरती आकर्षक आहे.
सर्व इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी https://upsconline.nic.in या पोर्टलवरून अर्ज भरावा.
Indian Navy SSC Executive Bharti 2025: 15 पदांसाठी नौदलात प्रवेशाची सुवर्णसंधी !
Goa Shipyard Bharti 2025: गोवा शिपयार्डमध्ये 102 पदांसाठी मोठी भरती सुरू!