Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्य न्यायालय मध्ये कोर्ट मास्टर (Court Master) पदांसाठी भरती
Supreme Court Bharti 2025 अंतर्गत Court Master (Shorthand) पदासाठी 30 जागा जाहीर. पदवीधर उमेदवारांसाठी ही केंद्र सरकारची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांना ₹67,700/- + भत्ते पगार मिळेल. निवड प्रक्रिया – Shorthand Test, Objective Test, Typing व Interview. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. Supreme Court Bharti 2025 Supreme Court Recruitment 2025 invites applications पूर्ण वाचा