IAF Agniveer Vayu Sports Bharti 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीर (खेळ कोट्यातून) भरती!
IAF Agniveer Vayu Sports Bharti 2025: ही भारतीय हवाई दलात सामील होण्यासाठी खासत: राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या तरुणांसाठी उत्तम संधी आहे. ही भरती अग्निवीर योजनेअंतर्गत केली जात असून विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना देशसेवेची संधी दिली जात आहे. या पदासाठी उमेदवारांकडून 10+2 उत्तीर्ण असणे आणि खेळ क्षेत्रात राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव अपेक्षित आहे. पूर्ण वाचा