RRB Paramedical Bharti 2025: भारतीय रेल्वेत 434 जागांसाठी मोठी भरती जाहीर, अर्जाची शेवटची तारीख 18 सप्टेंबर
RRB Paramedical Bharti 2025 रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत RRB Paramedical Recruitment 2025 (CEN 03/2025) अंतर्गत एकूण 434 पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये Nursing Superintendent, Pharmacist, Health & Malaria Inspector, Radiographer, ECG Technician, Laboratory Assistant अशा विविध पदांचा समावेश आहे. RRB Paramedical Bharti 2025 इच्छुक उमेदवारांनी आपली Eligibility, Age Limit, Fees, Salary तपासून पूर्ण वाचा