Central Railway Apprentice Bharti 2025: मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2412 जागांसाठी अर्ज सुरू

Central Railway Apprentice Bharti 2025 – 2412 पदांसाठी ऑनलाईन अर्ज | 10वी + ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Central Railway Apprentice Bharti 2025: ही 10वी + ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक मोठी सरकारी नोकरीची संधी आहे. भारतीय रेल्वेच्या सेंट्रल विभागात एकूण 2412 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज 12 ऑगस्ट 2025 ते 11 सप्टेंबर 2025 दरम्यान ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया 10वी आणि ITI गुणांच्या आधारे पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा