RRB Paramedical Bharti 2025: भारतीय रेल्वेत 434 जागांसाठी मोठी भरती जाहीर, अर्जाची शेवटची तारीख 18 सप्टेंबर

RRB Paramedical Bharti 2025 Apply Online Vacancy Notification

RRB Paramedical Bharti 2025 रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत RRB Paramedical Recruitment 2025 (CEN 03/2025) अंतर्गत एकूण 434 पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये Nursing Superintendent, Pharmacist, Health & Malaria Inspector, Radiographer, ECG Technician, Laboratory Assistant अशा विविध पदांचा समावेश आहे. RRB Paramedical Bharti 2025 इच्छुक उमेदवारांनी आपली Eligibility, Age Limit, Fees, Salary तपासून पूर्ण वाचा

Railway NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 30,307 जागांसाठी मेगा भरती

“Railway NTPC Bharti 2025 – Apply Online for 30,307 Government Vacancies in Railways | RRB NTPC Jobs 2025”

Railway NTPC Bharti 2025 रेल्वे भरती मंडळ (RRB) ने 30,307 पदांची मेगाभरती जाहीर केली आहे. यात Station Master, Clerk, Typist, Goods Train Manager, Chief Ticket Supervisor यांसारखी पदे आहेत. अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी आजच Apply Online करावे. Railway NTPC Bharti 2025 – Railway पूर्ण वाचा

RRB Technician Bharti 2025 | 6180 पदांची मेगा भरती मुदतवाढ

RRB Technician भर्ती 2025 ची अधिकृत जाहिरात – 6180 पदांसाठी अर्ज सुरू

⏳ मुदतवाढ RRB Technician Recruitment 2026 (CEN 02/2025) संदर्भातील 6180 पदांची संपूर्ण माहिती मराठीत. ▪️Total जागा : 6238 ▪️पदाचे नाव आणि तपशील : पद क्र पदाचे नाव पद संख्या 1 Technician Grade I (Signal) 180 2 Technician Grade III (विविध ट्रेड) 6000 एकूण 6180 ▪️शैक्षणिक पात्रता : ▪️पगार : ▪️वयाची अट : 18–33 वर्षे (Grade I), 18–30 वर्षे (Grade III) पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा