PGCIL Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1543 जागांसाठी मोठी भरती | POWERGRID Recruitment 2025 Notification
PGCIL Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (POWERGRID) मध्ये 1543 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PGCIL) किंवा POWERGRID या भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कंपनीने 1543 जागांसाठी भरती (PGCIL Recruitment 2025) जाहीर केली आहे. ही PGCIL Bharti 2025 पूर्ण वाचा