Police Patil Bharti 2025: पोलीस पाटील या पदासाठी 722 जागांची मोठी भरती लगेच इथून अर्ज करा
Police Patil Recruitment 2025 Police Patil Bharti 2025 अंतर्गत जालना जिल्ह्यात एकूण 722 पोलीस पाटील पदांची भरती जाहीर झाली आहे. Police Patil Recruitment 2025 जालना पोलीस पाटील भरती 2025 साठी जालना, अंबड, परतूर व भोकंदर या उपविभागांत रिक्त पदे उपलब्ध आहेत. उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असावे तसेच वयोमर्यादा 25 ते 45 वर्ष असणे आवश्यक आहे. पूर्ण वाचा