NHPC Bharti 2025: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी विविध पदांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज सुरू
NHPC Bharti 2025 एनएचपीसी लिमिटेडतर्फे कनिष्ठ अभियंता, अकाउंटंट, हिंदी ट्रान्सलेटर अशा विविध पदांसाठी एकूण 248 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून 01 ऑक्टोबर 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा. ही NHPC Recruitment 2025 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. NHPC Bharti 2025 (NHPC Recruitment 2025) National Hydroelectric Power Corporation (NHPC) has announced 248 Non Executive पूर्ण वाचा