North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 1763 प्रशिक्षणार्थी पदांची भरती लगेच अर्ज करा
North Central Railway Bharti 2025 अंतर्गत एकूण 1763 Apprentice पदांची भरती जाहीर झाली आहे. 10वी उत्तीर्ण व ITI प्रमाणपत्र धारक उमेदवारांना या रेल्वे नोकरीची उत्तम संधी आहे. अर्ज 18 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊन 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत करता येतील. उमेदवारांना North Central Railway Apprentice Eligibility 2025 प्रमाणे अर्ज सादर करावा लागेल. General/OBC उमेदवारांसाठी अर्ज पूर्ण वाचा