Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिके मध्ये 174 जागांसाठी भरती
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका भरती 2025 (NMC Bharti 2025) जाहीर झाली असून एकूण 174 जागांसाठी सुवर्णसंधी आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक, कर संग्राहक, लेखापाल, स्टेनोग्राफर, प्रोग्रामर, डेटा मॅनेजर इत्यादी पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेत ऑनलाईन अर्ज करावा. Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Municipal Corporation 2025 Recruitment and applications are open for a पूर्ण वाचा