MPSC Drug Inspector Bharti 2025: महाराष्ट्रात 109 जागांसाठी जबरदस्त सरकारी संधी!
MPSC Drug Inspector Bharti 2025: तुमच्या उज्वल भविष्याची वाट पाहणारी MPSC ची ही जबरदस्त भरती 2025 साठी संधी! अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत 109 औषध निरीक्षक गट-ब पदांसाठी ही सरकारी भरती जाहीर झाली आहे. फार्मसी किंवा रसायनशास्त्र पदवीधारकांसाठी ही भरती म्हणजे सरकारी दर्जाची, स्थिर आणि सन्मानित नोकरी मिळवण्याचा Positive Step आहे. ही संधी गमावणे ही पूर्ण वाचा