CDAC Bharti 2026: प्रगत संगणन विकास केंद्रात 65 जागांसाठी सुवर्णसंधी; आजच करा अर्ज!
CDAC Bharti 2026: प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC), भारत सरकार अंतर्गत Project Engineer आणि Project Manager सह एकूण 65 रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. जर तुम्ही IT क्षेत्रात किंवा सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. प्रगत संगणन विकास केंद्रात भरती 2026 या भरतीमध्ये Project Leader, Senior Project Engineer, HR … Read more











