Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात एकूण 903 भूकरमापक पदांची भरती
“Bhumi Abhilekh Bharti 2025” मध्ये महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात एकूण 903 भूकरमापक (Surveyor / Land Records) पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Bhumi Abhilekh Recruitment 2025 या भरतीसाठी शैक्षणिक अर्हता म्हणजे सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा 10वी + ITI (Surveyor) असावी. अर्जाची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर 2025 असून परीक्षा 13–14 नोव्हेंबर 2025 रोजी होईल. Maha … Read more











