MSRTC Bharti 2025:एसटी महामंडळात १ ७ ,४ ५ ० जागांची मेगाभरती! चालक आणि सहाय्यक पदे भरली जाणार

MSRTC Bharti 2025 ST महामंडळ भरती 2025: महाराष्ट्रातील ST बस, चालक आणि सहाय्यक पदांसाठी संधी, अर्ज प्रक्रिया सुरू

MSRTC Bharti 2025 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), MSRTC Recruitment2025ज्याला आपण सामान्य भाषेत ST महामंडळ म्हणतो, हे राज्यातील सर्वात मोठे सार्वजनिक वाहतूक जाळे आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी गावोगावातून, तालुका, जिल्हा आणि मोठ्या शहरांपर्यंत प्रवास करण्यासाठी ST बसचा वापर करतात. ग्रामीण भागात, डोंगराळ प्रदेशात किंवा शहरांच्या गजबजलेल्या रस्त्यांवर – MSRTC Bharti 2025 ST बस सेवा पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा