LIC Bharti 2025: भारतीय जीवन विमा निगममध्ये 841 पदांसाठी मोठी भरती जाहीर

LIC Bharti 2025 – भारतीय जीवन विमा निगम भरती जाहिरात

LIC Bharti 2025: भारतीय जीवन विमा निगममध्ये 841 पदांसाठी मोठी भरती ही नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीत एकूण 841 जागा जाहीर झाल्या आहेत ज्यामध्ये Assistant Administrative Officer (AAO – Generalist), AAO Specialist (CA, CS, Actuarial, Legal, Insurance Specialist) तसेच Assistant Engineer (Civil/Electrical) या प्रतिष्ठित पदांचा समावेश आहे. ही भरती उमेदवारांना आकर्षक पगार, पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा