GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे गट-D पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी 211 जागांसाठी भरती
GMC Mumbai Bharti 2025 अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे एकूण 211 गट-D (Class 4) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. ही GMC Mumbai Bharti 2025 ही 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व कौशल्य चाचणी याद्वारे केली पूर्ण वाचा