Punjab and Sind Bank Bharti 2025: पंजाब आणि सिंध बँकेत 750 पदांची मोठी भरती सुरू
Punjab and Sind Bank Bharti 2025: Punjab and Sind Bank Recruitment 2025 अंतर्गत 750 लोकल बँक ऑफिसर (LBO) अधिकारी पदांची भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2025 असून पगार ₹48,480 ते ₹85,920 मिळणार आहे. संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक येथे पहा. Punjab and Sind Bank Bharti 2025: Punjab and Sind पूर्ण वाचा