Indian Navy SSC Executive Bharti 2025: 15 पदांसाठी नौदलात प्रवेशाची सुवर्णसंधी
Indian Navy SSC Executive Bharti 2025: Indian Navy द्वारे SSC Executive (Information Technology) अंतर्गत 15 जागांसाठी भरती अधिसूचित करण्यात आली आहे. MSc / BE / B.Tech / M.Tech / MCA पात्र उमेदवार 60% गुणांनुसार पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज 02 ऑगस्ट 2025 पासून सुरु असून अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे. Indian Navy SSC Executive Bharti पूर्ण वाचा