IB Security Assistant Bharti 2025: गुप्तचर विभागा मध्ये 4,987 पदांसाठी भरती
IB Security Assistant Bharti 2025: गुप्तचर विभाग (IB), गृह मंत्रालय अंतर्गत Security Assistant / Executive पदांसाठी 4,987 जागांसाठी 2025 मध्ये मोठ्या भरतीची जाहिरात करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी हा प्रवेशद्वार म्हणून सर्वोत्तम संधी आहे — खास करून सुरक्षा, गुप्तचर व देशसेवा क्षेत्रात रुची असणाऱ्यांसाठी. अर्ज ऑनलाइन स्वीकारले जात आहेत. IB Security Assistant Bharti 2025: पूर्ण वाचा