SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात 552 जागांची भरती लगेच अर्ज करा
SSC Delhi Police Head Constable Bharti 2025 SSC मार्फत दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरती 2025 जाहीर झाली आहे. एकूण 552 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 24 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊन 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालेल. या भरतीमध्ये पूर्ण वाचा