Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वे मध्ये 3115 जागांसाठी मेगा भरती
Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी तब्बल 3115 जागांची भरती जाहीर झाली आहे. ही भरती 10वी आणि ITI पात्र उमेदवारांसाठी आहे. विविध विभागांमध्ये अप्रेंटिस म्हणून रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. Eastern Railway Bharti 2025: Eastern Railway has released a notification for 3115 Apprentice posts under the Apprentices Act 1961. Candidates with 10th + पूर्ण वाचा