GMC Miraj Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 263 गट-D पदांसाठी मोठी भरती Apply Online for 263 Group D Posts

GMC Miraj Bharti 2025 – 263 गट D पदांची जाहिरात, ऑनलाईन अर्ज करा

GMC Miraj Bharti 2025 अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 263 गट-D पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीत उमेदवारांना महाराष्ट्र सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा तपासून ऑनलाइन अर्ज करावा. GMC Miraj Recruitment 2025 अंतर्गत Group D कर्मचारी पदांसाठी अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा