Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती
Federal Bank Bharti 2026: खाजगी क्षेत्रातील नामांकित बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेडरल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी (Golden Opportunity) उपलब्ध झाली आहे. Federal Bank Recruitment 2026 अंतर्गत ‘ऑफिस असिस्टंट’ (Office Assistant) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा … Read more











