CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदीय संशोधन परिषदेच्या 394 जागांसाठी मोठी भरती!

CCRAS Bharti 2025: 394 Posts Apply Online

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदीय संशोधन परिषदेच्या (CCRAS) अंतर्गत 394 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीत रिसर्च ऑफिसर, स्टाफ नर्स, लिपिक, स्टेनोग्राफर, MTS यासारख्या Group A, B, आणि C मधील विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया नीट समजून घेऊन 31 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. ही पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा