BSF Sports Quota Bharti 2025 – 241 Constable (GD) पदांची भरती
BSF Sports Quota Bharti 2025 –BSF (Border Security Force) द्वारे Constable (General Duty) पदासाठी Sports Quota अंतर्गत 241 पदांची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती BSF च्या विविध युनिट्समध्ये खेळाडूंना संधी देण्यासाठी केली जात आहे. ही संधी भारतातील खेळाडूंना संरक्षण सेवेत काम करण्याची आहे. या भरतीसाठी पात्रता, वयमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि पूर्ण वाचा