BSF Tradesman Bharti 2025: 3588 ट्रेड्समन पदांची मोठी संधी
BSF Tradesman Bharti 2025: बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने 3588 Constable (Tradesman) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यामध्ये कुक, वॉटर कॅरियर, स्विपर, बार्बर, टेलर इत्यादी पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरु होत असून अंतिम दिनांक 24 ऑगस्ट 2025 आहे. सर्व पात्र उमेदवारांनी लवकरात पूर्ण वाचा