Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये पर्सनल असिस्टंट पदासाठी भरती
Bombay High Court Bharti 2025: बॉम्बे हायकोर्ट भरती 2025 ही नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत Personal Assistant to Hon’ble Judge या प्रतिष्ठित पदासाठी एकूण 35 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही संधी विशेषतः पदवीधर उमेदवारांसाठी आहे ज्यांना English Shorthand व Typing परीक्षा उत्तीर्ण आहेत. या भरतीत उच्च वेतनमान, स्थिर सरकारी पूर्ण वाचा