BHEL Bharti 2025 – 515 आर्टिसन पदांसाठी सुवर्णसंधी, अर्ज प्रक्रिया सुरू!
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) BHEL Bharti 2025: अंतर्गत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये 515 आर्टिसन पदांसाठी भरती सुरू झाली आहे. पात्र ITI धारक उमेदवार 31 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्थिर आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. पात्रता, वय मर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धत यांची संपूर्ण माहिती येथे पूर्ण वाचा