BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 340 प्रोबेशनरी इंजिनिअर जागांसाठी अर्ज करा!
BEL Bharti 2025: इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी एक मोठी आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी! सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) अग्रगण्य कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने ३४० प्रोबेशनरी इंजिनिअर पदांसाठी BEL भरती २०२५ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. BEL Bharti 2025 इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल या शाखांमधील उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी आकर्षक ₹४०,००० ते ₹१,४०,००० … Read more











