NIACL Bharti 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 550 पदांसाठी अर्ज सुरु!
NIACL Bharti 2025 – New India Assurance Company Ltd. कडून 550 Administrative Officer (AO) पदांसाठी भव्य आणि आकर्षक भरतीची घोषणा! सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी. 7 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरु असून Prelims परीक्षा 14 सप्टेंबर 2025 आणि Mains परीक्षा 29 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. पगार अंदाजे पूर्ण वाचा