Assam Rifles Sports Quota Bharti 2025: असम रायफल्स मध्ये 69 जागांसाठी भरती

Assam Rifles Sports Quota Bharti 2025 – 69 Rifleman/Riflewoman पदांची भरती माहिती

Assam Rifles Sports Quota Bharti 2025: अंतर्गत 69 Rifleman/Riflewoman (GD) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. दहावी पास व राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय क्रीडा पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया Online असून अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. निवड प्रक्रिया दस्तऐवज तपासणी, शारीरिक चाचणी, Field Trial व वैद्यकीय तपासणी या टप्प्यांद्वारे होणार आहे. Assam Rifles Sports पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा