APMC Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 Krushi Utpann Bajar Samiti Bharti

कृषी उत्पन्न बाजार समिती अळनेर भरती 2025 – सुवर्णसंधी सरकारी नोकरी APMC Bharti 2025 – Golden Opportunity Government Jobs

APMC Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 जाहीर झाली आहे. अळनेर तालुका, जळगाव जिल्ह्यातील या भरती अंतर्गत एकूण 19 विविध पदांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध आहे. उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, माळी आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा