Cabinet Secretariat Bharti 2025: मंत्रिमंडळ सचिवालयात 250 उपक्षेत्र अधिकारी (तंत्रज्ञान) पदांसाठी भरती
Cabinet Secretariat Bharti 2025: उत्कृष्ट संधी! भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयाने उपक्षेत्र अधिकारी (तंत्रज्ञान) (Deputy Field Officer (Technical)) या 250 रिक्त पदांसाठी कॅबिनेट सचिवालय भरती 2025 (Cabinet Secretariat Bharti 2025) ची घोषणा केली आहे. ही भरती GATE 2023/2024/2025 स्कोअरच्या आधारावर केली जाणार आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. Deputy Field … Read more











