Goa Shipyard Bharti 2025: गोवा शिपयार्डमध्ये 102 पदांसाठी मोठी भरती सुरू!
Goa Shipyard Bharti 2025: गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत जाहिरात क्र. 04/2025 द्वारे 16 नॉन-एग्झिक्युटिव्ह पदांसाठी 106 जागांची फिक्स्ड टर्म भरती सुरू आहे. 10वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधारक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे. भरतीसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज प्रक्रिया खाली दिली आहे. Goa Shipyard Bharti 2025: Goa पूर्ण वाचा