NCERT Bharti 2026: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती | Apply Online
NCERT Bharti 2026: National Council of Educational Research and Training (NCERT) ने Non-Academic Posts साठी मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. NCERT Bharti 2026 अंतर्गत एकूण 173 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये LDC, लॅब असिस्टंट, स्टोअर कीपर आणि इंजिनिअर अशा विविध पदांचा समावेश आहे. जर तुम्ही 10वी, 12वी किंवा पदवीधर असाल, तर ही सुवर्णसंधी … Read more











