प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN Yojana 2025)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी ₹6000 वार्षिक मदतीची योजना, पात्रता व अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये (₹2000 x 3) दिली जाते. ही मदत लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी असून, त्यांचा शेतीवरील खर्च आणि उत्पन्न वाढवण्यासाठी उपयोगी पडते. ✅ २०वा हप्ता जुलै २०२५ मध्ये जमा होणार असून, पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा