खुशखबर! महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – 11,000 पदांसाठी मोठी संधी, मुख्यमंत्र्यांची अधिकृत घोषणा
पोलीस भरती 2025 ची मुख्यमंत्री घोषणा महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अंतर्गत 11,000 पदांसाठी भरती घेण्याची अधिकृत घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती विधानसभेत दिली असून, लवकरच याबाबत अधिसूचना जाहीर होणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, चालक शिपाई, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), बँड विभागातील पदांचा समावेश असणार पूर्ण वाचा