SSC Delhi Police Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी 7565 जागांसाठी भरती

SSC Delhi Police Constable Bharti 2025 – दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज, पात्रता, पदांची संख्या, निवड प्रक्रिया आणि महत्वाची माहिती."

SSC Delhi Police Constable Bharti 2025 मार्फत दिल्ली पोलीस दलात 7565 कॉन्स्टेबल पदांची भरती होणार आहे. या Delhi Police Constable Recruitment 2025 साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होणार असून अर्जदारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा लागेल. पात्रता म्हणून किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच पुरुष उमेदवारांसाठी LMV Driving License आवश्यक आहे. अर्ज फी, वयोमर्यादा, पूर्ण वाचा

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा