Intelligence Bureau Recruitment 2025-गुप्तचर विभाग मध्ये ३७१७ जागांसाठी भरती
Intelligence Bureau Recruitment 2025: Intelligence Bureau मार्फत Assistant Central Intelligence Officer Grade-IV/Executive (ACIO) – एकूण 3717 पदांची भरती जाहीर झाली आहे. भारत सरकारच्या अखत्यारीतील ही संधी आहे आणि संपूर्ण भारतात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2025 आहे. जे उमेदवार केंद्र सरकारच्या खात्यात नोकरीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी पूर्ण वाचा