Sassoon Hospital Pune Bharti 2025: ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे – गट-ड (वर्ग-४) भरती 2025
ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे गट-ड (वर्ग-४) समकक्ष 354 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना 15 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. भरतीची परीक्षा कंप्यूटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतली जाईल, ज्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी असे विषय असतील. वेतनश्रेणी रु. 15,000 ते 47,600 पर्यंत असून, आरक्षण आणि पात्रता शासन नियमांनुसार असेल.
Sassoon Hospital Pune Bharti 2025: Sassoon Hospital Pune Group D Recruitment 2025
Sassoon General Hospital, Pune has announced recruitment for 354 Group D (Class 4) equivalent posts. Eligible candidates can apply online between 15th August and 31st August 2025. The selection process will be through a Computer Based Test (CBT) covering Marathi, English, General Knowledge, and Intelligence. The salary ranges from Rs. 15,000 to Rs. 47,600. Reservation rules and eligibility will be as per Maharashtra Government norms. sassoon hospital recruitment 2025 https://matiwalaupdates.com/sassoon-hospital-pune-bharti-2025/
Table of Contents
▪️Total जागा : 354
▪️पदाचे नाव आणि तपशील :
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | गॅस प्लँट ऑपरेटर | 1 |
| 2 | भांडार सेवक | 1 |
| 3 | प्रयोगशाळा परिचर | 1 |
| 4 | दवाखाना सेवक | 4 |
| 5 | संदेशवाहक | 2 |
| 6 | बटलर | 4 |
| 7 | माळी | 3 |
| 8 | प्रयोगशाळा सहायक | 8 |
| 9 | स्वयंपाकी सेवक | 8 |
| 10 | नाविक | 8 |
| 11 | सहाय्यक स्वयंपाकी | 9 |
| 12 | हमाल | 13 |
| 13 | रुग्णपटवाहक | 10 |
| 14 | हार्टिकल्चर वर्कर | 15 |
| 15 | शिपाई | 2 |
| 16 | स्वच्छता करी | 23 |
| 17 | चतुर्थश्रेणी सेवक | 36 |
| 18 | आया | 38 |
| 19 | कक्ष सेवक | 168 |
| एकूण | 354 |
Sassoon Hospital Pune Bharti 2025: महाराष्ट्र शासन ससून रुग्णालय पुणे गट-ड (वर्ग-४) भरती 2025 | 354 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
▪️शैक्षणिक पात्रता :
- गॅस प्लँट ऑपरेटर (Gas Plant Operator) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) शाखा (विज्ञान) उत्तीर्ण असावी.
- भांडार सेवक (Bhandar Sevak) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) शाखा (विज्ञान) उत्तीर्ण असावी.
- दवाखाना सेवक (Dispensary Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- संदेशवाहक (Sandeshvahak) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- बटलर (Butler) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- माळी (Mali) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, उद्यानविद्या प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- प्रयोगशाळा सेवक (Lab Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) शाखा (विज्ञान) उत्तीर्ण असावी.
- स्वयंपाकी सेवक (Kitchen Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, स्वयंपाक विषयक प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- नाविक (Barber) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, नाई विषयक प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- सहाय्यक स्वयंपाकी (Cook Assistant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, स्वयंपाक विषयक प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- हमाल (Hamal) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- रुग्णपटवाहक (Rugnapatvahak) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- एक्स-रे सेवक (X-Ray Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, क्ष-किरण विषयक प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- शिपाई (Peon) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- पहारेकरी (Watchman) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- चतुर्थश्रेणी सेवक (Class-4 Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- आया (Aya) – दररोज उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभव असावा.
- कक्ष सेवक (Word Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
▪️पगार :
- ₹15,000 – ₹47,600
▪️वयाची अट :
- (दिनांक ३१/०८/२०२५ पर्यंत): खुल्या प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
🧮 आपले वय येथे तपासा
▪️नोकरी ठिकाण :
- पुणे
▪️अर्ज fees :
- खुला प्रवर्ग रु. १०००/-, राखीव प्रवर्ग रु. ९००/- (माजी सैनिकांना शुल्क नाही).
▪️अर्ज करण्याची पद्धत :
- ऑनलाइन- Online
▪️महत्त्वाची तारीख
| अर्ज करण्याची तारीख | 15 ऑगस्ट 2025 |
| अंतिम तारीख | 30 ऑगस्ट 2025 |
▪️महत्त्वाच्या लिंक : Important link
| अधिकृत website | Click Here |
| Pdf जाहिरात | Click Here |
| ऑनलाईन अर्ज येथे करा 👉 | Apply Online |
▪️निवड प्रक्रिया :
- भरती स्पर्धा परिक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेतली जाईल.
- परिक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी यांचा समावेश असेल.
- निवड यादी तयार करण्यासाठी किमान ४५% गुण आवश्यक.
- मुलाखत घेतली जाणार नाही.
- अंतिम निवड सूची शासनाच्या नियमांनुसार जाहीर केली जाईल.
▪️अर्ज कसा कराल :
- अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन द्यावा (https://bjgmcpune.com).
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक आहे.
- अर्जाची सुरुवात: १५ ऑगस्ट २०२५
- अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक: ३१ ऑगस्ट २०२५ (रात्र 11:59 वाजता)
- अर्जासोबत परीक्षा शुल्क भरायलाच हवे (खुला प्रवर्ग रु. १०००, राखीव प्रवर्ग रु. ९००).
- आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक, जात प्रमाणपत्र, दिव्यांग, खेळाडू साक्षात्कार इ.) PDF फॉरमॅटमध्ये अपलोड करावीत.
▪️निष्कर्ष :
Sassoon Hospital Pune Bharti 2025: ससून सर्वोपचार रुग्णालयाचा गट-ड (वर्ग-४) समकक्ष भरती संधी महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. वेतनसमतोल आणि शासन निश्चित केलेल्या आरक्षण नियमांनुसार येथे ३५४ पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवार लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करुन या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे.
इतर काही महत्वाच्या भरती
IB Junior Intelligence Officer Bharti 2025: गुप्तचर विभागामध्ये 394 जागांसाठी मोठी भरती
Thane DCC Bank Bharti 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 165 जागांसाठी सुवर्णसंधी
Punjab and Sind Bank Bharti 2025: पंजाब आणि सिंध बँकेत 750 पदांची मोठी भरती सुरू
Central Railway Apprentice Bharti 2025: मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2412 जागांसाठी अर्ज सुरू
APMC Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 Krushi Utpann Bajar Samiti Bharti
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये पर्सनल असिस्टंट पदासाठी भरती
Assam Rifles Sports Quota Bharti 2025: असम रायफल्स मध्ये 69 जागांसाठी भरती
LIC Bharti 2025: भारतीय जीवन विमा निगममध्ये 841 पदांसाठी मोठी भरती जाहीर
BSF Bharti 2025: 3588 ट्रेड्समन पदांची मोठी संधी
Sassoon Hospital Pune Bharti 2025: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1: Sassoon Hospital Pune Bharti 2025 कधी जाहीर झाली?
👉 ही भरती ऑगस्ट 2025 मध्ये जाहीर झाली असून अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
When was Sassoon Hospital Pune Bharti 2025 announced?
👉 The recruitment was announced in August 2025 and the application process is ongoing.
Q2: या भरतीत कोणत्या पदांसाठी संधी उपलब्ध आहे?
👉वर पदांची माहिती दिली आहे
Which posts are available in this recruitment?
👉 The information about the posts is given above.
Q3: Sassoon Hospital Pune Bharti 2025 साठी किती जागा आहेत?
👉 354 जागा उपलब्ध आहेत
How many vacancies are available in Sassoon Hospital Pune Bharti 2025?
👉 354 vacancies are available
Q4: अर्ज कसा करावा?
👉 उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन Online Application Form भरून कागदपत्रे अपलोड करावीत.
How to apply for Sassoon Hospital Pune Bharti 2025?
👉 Candidates must visit the official website, fill out the online form, and upload the required documents.
Q5: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
👉30 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे.
What is the last date to apply?
👉 The last date to apply is 30th august 2025.
Q6: Notification PDF कुठे मिळेल?
👉 अधिकृत वेबसाईटवर Notification PDF उपलब्ध आहे.
Where can I download the Notification PDF?
👉 The Notification PDF is available on the official website.
Q7: या भरतीसाठी पात्रता काय आहे?
👉 दहावी पास उमेदवार ह्या भरती साठी अर्ज करू शकतात
What is the eligibility for this recruitment?
👉 10th pass candidates can apply for this recruitment.
Q8: Apply Link मोबाईलवर उघडत नाही, काय करावे?
👉 अनेक उमेदवारांना समस्या येते की Apply Link फक्त मोबाईल Landscape (आडवा) केल्यावरच Open होते.
👉 अशावेळी Desktop Mode वापरावा किंवा थेट Computer/Laptop वरून अर्ज करावा.
Why is the Apply Link not opening on mobile?
👉 Many candidates face this issue – the Apply Link only works when the mobile is switched to Landscape mode.
👉 Solution: Use Desktop Mode on mobile browser or apply from


















Chokidar