RRB Technician Bharti 2025 | 6180 पदांची मेगा भरती

⏳ मुदतवाढ

RRB Technician Recruitment 2026 (CEN 02/2025) संदर्भातील 6180 पदांची संपूर्ण माहिती मराठीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

▪️Total जागा : 6238

▪️पदाचे नाव आणि तपशील :

पद क्रपदाचे नावपद संख्या
1Technician Grade I (Signal)180
2Technician Grade III (विविध ट्रेड)6000
एकूण6180

▪️शैक्षणिक पात्रता :

  • Grade I (Signal):
    • B.Sc. (Physics/Electronics/CS/IT/Instrumentation) किंवा
    • 3 वर्षे Diploma / Engineering संबंधित शाखेतून
  • Grade III:
    • Matric (10वी) + संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT प्रमाणित ITI किंवा apprenticeship

▪️पगार :

  • Grade III: ₹19,900/महिना (Pay Level 2)
  • Grade I (Signal): ₹29,200/महिना (Pay Level 5)
  • allowances (7th CPC)

▪️वयाची अट :

18–33 वर्षे (Grade I), 18–30 वर्षे (Grade III) (01 जुलै 2025 पर्यंत)

आरक्षित वर्गांना केंद्र/राज्य नियमांनुसार वय सवलत

▪️नोकरी ठिकाण :

All India – RRB zonal preference अंतर्गत विविध रेल्वे जोनमध्ये नियुक्ती

▪️अर्ज fees :

General/OBC/EWS: ₹500 (₹400 CBT पास झाल्यास परत मिळेल)

SC/ST/Ex‑Servicemen/Female/PWBD/EBC/Transgender: ₹250

▪️अर्ज करण्याची पद्धत :

Online-ऑनलाईन

▪️महत्त्वाची तारीख

अर्ज करण्याची तारीख28 जून 2025
अंतिम तारीख28 जुलै 2025 7 ऑगस्ट 2025
Fees जमा अंतिम28 जुलै 2025

▪️महत्त्वाच्या लिंक : Important link

अधिकृत websiteClick Here
Pdf जाहिरातClick Here

▪️निवड प्रक्रिया :

Computer-Based Test (CBT) – Grade I आणि Grade III साठी स्वतंत्र

Document Verification (DV)

Medical Examination

▪️अर्ज कसा कराल :

Online Application at rrbapply.gov.in or respective RRB zones

अर्जासाठी separate form भरणे महत्त्वाचे — Grade I आणि Grade III साठी वेगळं CBT.

Registration Dates: 28 जून – 28 जुलै 2025 (11:59 pm)

▪️निष्कर्ष

RRB Technician Recruitment 2025 ही एक सुवर्ण संधी आहे ज्या अंतर्गत:

  • 6,238 पदे देशव्यापी खुली आहेत
  • शैक्षणिक पात्रता विविध स्तरांवर (B.Sc, Diploma, ITI) खुली आहे
  • पगार ₹19,900–₹29,200 + allowances
  • अर्जाची अंतिम तारीख 28 जुलै 2025

तुम्ही जर technical/trade शिक्षण घेत असाल, तर ही सरकारी नोकरी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे – अर्ज कालावधी संपण्याआधी नक्की अर्ज करा!

कोकण रेल्वे भरती 2025 ची संपूर्ण माहिती येथे वाचा.”

Spread the love
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा