
Indian Bank Apprentice भरती 2025 जाहीर झाली असून एकूण 1,500 जागा उपलब्ध आहेत. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत केली जात असून पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 7 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
▪️Total जागा : 1500
▪️पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | Apprentice | 1500 |
▪️शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)
▪️पगार :
Metro/Urban शाखा: ₹15,000/महिना
Rural/Semi-Urban शाखा: ₹12,000/महिना
▪️वयाची अट :
20 ते 28 वर्षे
▪️नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
▪️अर्ज fees :
सामान्य/OBC/EWS: ₹800 + GST
SC/ST: ₹175 + GST
▪️अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
▪️महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची तारीख | 18 जुलै 2025 |
अंतिम तारीख | 7 ऑगस्ट 2025 |
▪️महत्त्वाच्या लिंक : Important link
अधिकृत website | Click Here |
Pdf जाहिरात | Click Here |
▪️निवड प्रक्रिया :
1.ऑनलाइन परीक्षा (Online Written Test):
प्रश्नसंख्या: 100
विषय: General Awareness, General English, Quantitative Aptitude, Reasoning
वेळ: 60 मिनिटे
2. भाषा चाचणी (Local Language Test):
उमेदवाराने संबंधित राज्यातील स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे.
3. कागदपत्र पडताळणी (Document Verification):
अंतिम निवड यानंतर केली जाईल.
▪️अर्ज कसा कराल :
1. www.nats.education.gov.in या पोर्टलवर प्रथम रजिस्ट्रेशन करा.
2. त्यानंतर Indian Bank च्या www.indianbank.in वेबसाइटवर “Careers” विभागातून “Apprentice Recruitment 2025” या लिंकवर जाऊन अर्ज भरा.
3. फॉर्म भरताना आपली राज्य निवड, शैक्षणिक माहिती आणि भाषा योग्यरित्या भरावी.
▪️निष्कर्ष :
Indian Bank Apprentice Bharti 2025 ही बँक क्षेत्रात करीयर करण्याची उत्तम संधी आहे. नोकरीसाठी अनुभवाची अट नाही आणि महिन्याला ₹15,000 पर्यंत स्टायपेंड मिळतो. त्यामुळे पदवीधर उमेदवारांनी वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.