ICF Bharti 2025 – इंटीग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे 1010 जागांसाठी अप्रेंटिस भरती

ICF Bharti 2025: भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे 1010 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर. 10वी, ITI किंवा 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025. जाहिरात, पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक जाणून घ्या.

▪️Total जागा : 1010

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

▪️पदाचे नाव आणि तपशील :

पद क्रपदाचे नावपदांची संख्या
1कारपेंटर90
2इलेक्ट्रिशियन200
3फिटर260
4मशिनिस्ट90
5पेंटर90
6वेल्डर260
7MLT – रेडिओलॉजी05
8MLT – पॅथॉलॉजी05
9PASSA10
एकूण1010

▪️शैक्षणिक पात्रता : Ex-ITI उमेदवार

संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण (Fitter, Electrician, Machinist, Carpenter, Painter, Welder, IT, COPA इ.)

किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

▪️वयाची अट : 18 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे.

OBC: 3 वर्षे सवलत

SC/ST: 5 वर्षे सवलत

▪️नोकरी ठिकाण : Chennai

▪️अर्ज fees : General/OBC/EWS Rs100/

SC/ST/PWD/महिला: शुल्क नाही

▪️अर्ज करण्याची पद्धत : Online

▪️महत्त्वाची तारीख

अंतिम तारीख18 August 2025

▪️महत्त्वाच्या लिंक : Important link

अधिकृत websiteClick Here
Pdf जाहिरातClick Here

टीप: ही भरती अप्रेंटिसशिप अंतर्गत असून त्यासाठी अनुबंध असणार आहे. नोकरीची हमी नाही.Your Attractive Heading

Spread the love
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा