CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदीय संशोधन परिषदेच्या 394 जागांसाठी मोठी भरती!

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदीय संशोधन परिषदेच्या (CCRAS) अंतर्गत 394 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीत रिसर्च ऑफिसर, स्टाफ नर्स, लिपिक, स्टेनोग्राफर, MTS यासारख्या Group A, B, आणि C मधील विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया नीट समजून घेऊन 31 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. ही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी असून CCRAS मार्फत देशभर काम करण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण माहिती या लेखात वाचा.

CCRAS Bharti 2025: CCRAS Recruitment 2025 notification is out for 394 vacancies under Group A, B, and C posts including Research Officer, Staff Nurse, Clerk, Stenographer, and MTS. Eligible candidates can apply online before 31st August 2025 after checking all eligibility criteria, age limits, and application instructions. This is a golden opportunity to work under the Ministry of AYUSH, Government of India, with nationwide posting options. Get complete details about the vacancy, selection process, and salary structure in this post.

Table of Contents

पद क्रपदाचे नावपद संख्या
1रिसर्च ऑफिसर (Pathology)1
2रिसर्च ऑफिसर (Ayurveda)15
3असिस्टंट रिसर्च ऑफिसर (Pharmacology)4
4स्टाफ नर्स14
5असिस्टंट13
6ट्रान्सलेटर (Hindi Assistant)2
7मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट15
8रिसर्च असिस्टंट (Chemistry)5
9रिसर्च असिस्टंट (Botany)5
10रिसर्च असिस्टंट (Pharmacology)1
11रिसर्च असिस्टंट (Organic Chemistry)1
12रिसर्च असिस्टंट (Garden)1
13रिसर्च असिस्टंट (Pharmacy)1
14स्टेनोग्राफर ग्रेड-I10
15स्टॅटिस्टिकल असिस्टंट2
16उच्च श्रेणी लिपिक (UDC)39
17स्टेनोग्राफर ग्रेड-II14
18निम्न श्रेणी लिपिक (LDC)37
19फार्मासिस्ट (Grade-1)12
20ऑफसेट मशीन ऑपरेटर1
21लायब्ररी लिपिक1
22ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट1
23लॅबोरेटरी अटेंडंट9
24सिक्युरिटी इन्चार्ज1
25ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड5
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)179
एकूण394

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदीय संशोधन परिषदेच्या 394 जागांसाठी मोठी भरती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • पद क्र.1: MD (Pathology)
  • पद क्र.2: MD/MS (Ayurveda)
  • पद क्र.3: M.Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc. (Medicinal Plant)
  • पद क्र.4: B.Sc. (Nursing) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: पदवी
  • पद क्र.6: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र
  • पद क्र.7: (i) मेडिकल लॅब सायन्स पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: M.Sc (Chemistry) किंवा M.Pharm किंवा M.Sc (Medicinal Plant)
  • पद क्र.9: M.Sc (Botany/Medicinal Plants)
  • पद क्र.10: M.Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc (Medicinal Plant)
  • पद क्र.11: M.Sc (Chemistry – Organic Chemistry)
  • पद क्र.12: M.Sc (Botany/Medicinal Plants (Pharmacognosy)
  • पद क्र.13: M.Pharm. (Pharmaceutics/Pharmaceutical Science/Quality Assurance/Ayurveda)
  • पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्ट हैंड 120 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.15: सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.16: पदवी
  • पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्ट हैंड 100 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
  • पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. , हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.19: D.Pharm/D.Pharm (Ay.)
  • पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफसेट प्रिंटिंग मशीनच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र. (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) लायब्ररी सायन्स प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.22: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.23: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.24: (i) पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्ष अनुभव
  • पद क्र.26: संबंधित ITI उत्तीर्ण (Panchakarma/Panchakarma Attendant/ Pharmacy Attendant / Dresser/ Cook/ Ward Boy/ Ward Boy/Ward Boy/ Machine Room Attendant) किंवा 10वी उत्तीर्ण
  • वयाची अट: 31 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1, & 2: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 20 & 24: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.7: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.16, 17, 18, 19, 21, 23, 25 & 26: 27 वर्षांपर्यंत
  • पद क्र.22: 28 वर्षांपर्यंत
  • पदानुसार 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी. उदा.:
  • ग्रुप A: ₹56,100 – ₹1,77,500/-
  • ग्रुप B: ₹44,900 – ₹1,42,400/-
  • ग्रुप C: ₹19,900 – ₹81,100/-
  • ग्रुप A: 40 वर्षांपर्यंत
  • ग्रुप B: 30 वर्षांपर्यंत
  • ग्रुप C: 27 वर्षांपर्यंत
  • (श्रेणीनुसार SC/ST/OBC/EWS प्रवर्गास सूट लागू)

🧮 आपले वय येथे तपासा


  • भारतभर – CCRAS चे विविध संशोधन केंद्रे
  • A सामान्य/OBC ₹1,500/- SC/ST/महिला/PwBD फी नाही
  • B सामान्य/OBC ₹700/- SC/ST/महिला/PwBD फी नाही
  • C सामान्य/OBC ₹500/- SC/ST/महिला/PwBD फी नाही
  • ऑनलाइन- Online
  • ग्रुप A: CBT + मुलाखत
  • ग्रुप B/C: फक्त CBT
  • टायपिंग टेस्ट (LDC), ड्रायव्हिंग टेस्ट (Driver) लागू
  • Final Merit – CBT गुणांच्या आधारे
  • www.ccras.nic.in ला भेट द्या
  • “Recruitment → Advertisement 04/2025” वर क्लिक करा
  • नवीन नोंदणी करा व लॉगिन करा
  • संपूर्ण माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • शुल्क भरून अंतिम सबमिट करा
  • प्रिंट घेणे विसरू नका

CCRAS Bharti 2025: ही आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत एक सुवर्णसंधी आहे. Total 394 पदे, योग्य पात्रता आणि संपूर्ण भारतभर कामाची संधी. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या सरकारी नोकरीच्या प्रवासाची सुरुवात करा!

OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्समध्ये 500 सहाय्यक पदांसाठी भरती!

IBPS Clerk Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात 10,277 जागांसाठी भरती सुरू

Spread the love
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा