IOCL Bharti 2025: इंडियन ऑईलमध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांची भरती जाहीर
Indian Oil Recruitment 2025, IOCL Recruitment 2025 IOCL Bharti 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये Engineers/Officers Recruitment 2025 साठी अर्ज सुरू झाले आहेत. IOCL Recruitment 2025 उमेदवारांना Chemical, Electrical आणि Instrumentation Engineering शाखांमध्ये संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. या भरतीमध्ये निवड प्रक्रिया CBT, Group Discussion, Group Task पूर्ण वाचा