EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 7267 जागा 2025
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) भरती 2025 अंतर्गत 7267 जागांसाठी शिक्षक (PGT, TGT, Principal) व Non-Teaching पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. Eklavya Model School Recruitment 2025 पात्र उमेदवारांनी 19 सप्टेंबर 2025 ते 23 ऑक्टोबर 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज करावेत. या भरतीमध्ये पात्रता, वय मर्यादा, पगार, निवड प्रक्रिया व अर्ज शुल्काबाबत संपूर्ण पूर्ण वाचा