JDCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा बँकेत 220 क्लर्क पदांसाठी भरती! (पगार, पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख)
JDCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्ह्यात सरकारी नोकरी (सहकारी क्षेत्रातील) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (JDCC Bank) क्लर्क (सहाय्यक कर्मचारी) पदांसाठी JDCC बँक भरती २०२५ जाहीर झाली आहे. एकूण २२० जागांसाठी ही मेगाभरती असून, जळगाव बँक नोकरी मिळवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांना 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी ऑनलाईन … Read more









